Lucky | लकी सिनेमात नक्की अभिनेत्री कोण? | Sai Tamhankar | Shreya Bugade

2018-09-07 4

लकी सिनेमात नेमकी कोण अभिनेत्री मुख्य भूमिका साकारणार याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. श्रेया बुगडे, सई ताम्हणकर आणि तेजस्विनी पंडित या अभिनेत्रींनीं त्या सिनेमात काम करत असल्याचं सांगितलं आहे. काय आहे हा संभ्रम जाणून घ्या या व्हिडिओतुन.